Mhasave ZP Gat Election : म्हसवे जिल्हा परिषद गट, खर्शी बारामुरे पंचायत समिती गण, म्हसवे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Mhasave ZP Gat Election : म्हसवे जिल्हा परिषद गट, खर्शी बारामुरे पंचायत समिती गण, म्हसवे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. जावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 6 गण आहेत. म्हसवे जिल्हा परिषद गट, कुडाळ जिल्हा परिषद गट, कुसुंबी जिल्हा परिषद गट हे तीन जिल्हा परिषद गट जावली तालुक्यात आहेत.

म्हसवे हा राजकीय दृष्ट्या जावली तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात खर्शी बारामुरे गण आणि म्हसवे गणांचा समावेश होतो. हा जिल्हा परिषद गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे.

म्हसवे जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग ओबीसी आहे. म्हसवे जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 36 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 32280 आहे. तर, खर्शी बारामुरे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 15375 इतकी आहे. म्हसवे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 16905 इतकी आहे.

Mhasave ZP Gat Election

म्हसवे जिल्हा परिषद गट आरक्षण : ओबीसी

म्हसवे पंचायत समिती गणातील गावे (सर्वसाधारण महिला)

जरेवाडी, वालुथ, सनपाने, हुमगांव, कोळेवाडी, सोमर्डी, म्हसवे, शेते, आखाडे, भालेघर, इदवली त. कुडाळ, रानगेघर, करंदी तर्फ कुडाळ, नेवेकरवाडी, दरे बु. आलेवाडी, करंदोशी, धोंडेवाडी, रेडींमुरा

खर्शी बारामुरे पंचायत समिती गणातील गावे (सर्वसाधारण)

रुईघर, शिंदेवाडी, बेळोशी, काटवली , दापवाडी, घोटेघर, रांजणी, महू, खर्शी बारामुरे, पिंपळी, रामवाडी, वाहगांव,अखेगणी, करहर, पानस, विवर, कावडी, अंबेघर तर्फ कुडाळ, भोगवली तर्फ कुडाळ, सायघर, हातगेघर, मार्ली,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*