Wathar Kiroli ZP Gat Election : वाठार किरोली जिल्हा परिषद गट, आर्वी पंचायत समिती गण, वाठार किरोली पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 12 गण आहेत. यामध्ये पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट, वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट, सातारारोड जिल्हा परिषद गट, कुमठे जिल्हा परिषद गट, एकंबे जिल्हा परिषद गट, वाठार किरोली जिल्हा परिषद गट हे सहा जिल्हा परिषद गट कोरेगाव तालुक्यात आहेत.
वाठार किरोली हा राजकीय दृष्ट्या कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात आर्वी गण आणि वाठार किरोली गणांचा समावेश होतो. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
Wathar Kiroli ZP Gat Election
वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग सर्वसाधारण महिला आहे. वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 29 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 34826 आहे. तर, वाठार किरोली पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17256 इतकी आहे. आर्वी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17570 इतकी आहे.
वाठार किरोली जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला
कोरेगाव पंचायत समिती सभापती प्रवर्ग : ओबीसी महिला
आर्वी (57) गणातील गावं (सर्वसाधारण)
आर्वी
बोरगांव, चोरगेवाडी, सुर्ली, पिंपरी, जयपूर (न्हावी बु), पवारवाडी, कोबडवाडी, नागझरी
वाठार किरोली (58) गणातील गावं (ओबीसी महिला)
वाठार किरोली
टकले, गुजरवाडी (ट), किरोली, वाठार किरोली, तारगांव, काळोशी, दुर्गळवाडी, रिकीबदारवाडी, नलवडेवाडी, मोहितेवाडी, साठेवाडी,



Leave a Reply