Wathar Station  ZP Gat Election : वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट, वाठार स्टेशन पंचायत समिती गण, अंबवडे संमत वाघोली पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Wathar Station  ZP Gat Election : वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट, वाठार स्टेशन पंचायत समिती गण, अंबवडे संमत वाघोली पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 12 गण आहेत. यामध्ये पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट, वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट, सातारारोड जिल्हा परिषद गट, कुमठे जिल्हा परिषद गट, एकंबे  जिल्हा परिषद गट, वाठार किरोली जिल्हा परिषद गट  हे  सहा जिल्हा परिषद गट कोरेगाव तालुक्यात आहेत.

वाठार स्टेशन हा राजकीय दृष्ट्या कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात वाठार स्टेशन गण आणि अंबवडे संमत वाघोली गणांचा समावेश होतो.  हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या गटाचं राजकीय महत्त्व वाढले आहे.

वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग ओबीसी महिला आहे. वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 25 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 34694 आहे. तर, वाठार स्टेशन पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17965 इतकी आहे. अंबवडे संमत वाघोली पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 16729 इतकी आहे.

Wathar Station: वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट आरक्षण : ओबीसी महिला

कोरेगाव पंचायत समिती सभापती प्रवर्ग : ओबीसी महिला

वाठार स्टेशन (49) गणातील गावं (सर्वसाधारण महिला )
वाठार स्टेशन
तडवळे सं. वाघोली, वाठार स्टेशन, जाधववाडी, विखळे, फडतरवाडी, तळीये, नलवडेवाडी (बि.) बिचकुले, देऊर

अंबवडे संमत वाघोली (50) गणातील गावं  (ओबीसी)
अंबवडे सं. वाघोली
दुधनवाडी, बनवडी, अरबवाडी, पिंपोडे खुर्द, खामकरवाडी, अंबवडे संमत वाघोली, पळशी, गुजरवाडी, तांबे, रेवडी, परतवडी, भक्तवडी, कोलवडी, अंबवडे संमत कोरेगाव, खडखडवाडी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*