Kukudwad ZP Gat Election Kukudwad Panchayat Samiti Gan Varkute Malavadi Panchayat Samit Gan : कुकुडवाड जिल्हा परिषद गट, कुकुडवाड पंचायत समिती गण, वरकुटे मलवडी पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Kukudwad ZP Gat Election Kukudwad Panchayat Samiti Gan Varkute Malavadi Panchayat Samit Gan : कुकुडवाड जिल्हा परिषद गट, कुकुडवाड पंचायत समिती गण, वरकुटे मलवडी पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. माण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 10 गण आहेत. यामध्ये आंधळी गट, बिदाल जिल्हा परिषद गट, मार्डी जिल्हा परिषद गट, गोंदवले बु. जिल्हा परिषद गट, कुकुडवाड जिल्हा परिषद गट हे पाच जिल्हा परिषद माण तालुक्यात आहेत. कुकुडवाड हा राजकीय दृष्ट्या माण तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात कुकुडवाड गण आणि वरकुटे मलवडी गणांचा समावेश होतो.

कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 16 आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 38532 आहे. तर, कुकुडवाड पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 20131 इतकी आहे. वरकुटे मलवडी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18401 इतकी आहे.

कुकुडवाड जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण

पंचायत समिती सभापती प्रवर्ग : सर्वसाधारण

कुकुडवाड (31) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)
कुकुडवाड, आगासवाडी, पुकळेवाडी, काळेवाडी, वडजल विरळी, वळई, काळचौंडी, गंगोती गटेवाडी

वरकुटे मलवडी (32) गणातील गावं (सर्वसाधारण)

वरकुटे मलवडी, कुरणेवाडी महाबळेश्वरवाडी, शिरताव, देवापूर, पळसावडे, शेनवडी जांभुळणी, बनगरवाडी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*