Bidal ZP Gat Election : बिदाल जिल्हा परिषद गट, बिदाल पंचायत समिती गण, वावरहिरे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Bidal ZP Gat Election Bidal Panchayat Samiti Gan Vavarhire Panchayat Samit Gan : बिदाल जिल्हा परिषद गट, बिदाल पंचायत समिती गण, वावरहिरे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. माण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 10 गण आहेत. यामध्ये आंधळी गट, बिदाल जिल्हा परिषद गट, मार्डी जिल्हा परिषद गट, गोंदवले बु. जिल्हा परिषद गट, कुकुडवाड जिल्हा परिषद गट हे पाच जिल्हा परिषद माण तालुक्यात आहेत. बिदाल हा राजकीय दृष्ट्या माण तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात बिदाल गण आणि वावरहिरे गणांचा समावेश होतो.

बिदाल जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 13 आहे. बिदाल जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 34502 आहे. तर, बिदाल पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 16693 इतकी आहे. वावरहिरे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17809 इतकी आहे.

बिदाल जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला

पंचायत समिती सभापती प्रवर्ग : सर्वसाधारण

बिदाल (25) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)
बिदाल, येळेवाडी, वडगाव, पांगरी, बिरोबा नगर, मोगराळे, बिजवडी, पाचवड, अनुभुलेवाडी, जाधववाडी

वावरहिरे (26) गणातील गावं (सर्वसाधारण)
वावरहिरे, दानवले वाडी, शिंगणापूर, थडाळे, डंगिरेवाडी मोही, राजवडी, हस्तनपुर खुटबाव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*