Kale ZP Gat Election Kale Panchayat Samiti Gan Kalwade Panchayat Samit Gan : काले जिल्हा परिषद गट, काले पंचायत समिती गण, कालवडे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Kale ZP Gat Election Kale Panchayat Samiti Gan Kalwade Panchayat Samit Gan : काले जिल्हा परिषद गट, काले पंचायत समिती गण, कालवडे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील काले जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले असल्याने या गटाचे महत्व वाढले आहे.

काले जिल्हा परिषद गट कराड पंचायत समितीच्या काले आणि कालवडे या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. काले जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 42455 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 64 इतका आहे.

कराड तालुक्यातील काले पंचायत समिती गण हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 20216 इतके आहे. तर, कालवडे पंचायत समिती गण हा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 22239 इतके आहे.

काले जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती गण आणि गावं:

काले: नागरिकांचा मागास प्रवर्ग
काले, संजयनगर, वाठार, पवारवाडी, नांदगाव, मालखेड, ओंडोशी
कालवडे: सर्वसाधारण महिला
कालवडे, विठोबाचीवाडी, तुळसण, पाचुपतेवाडी, कासारशिरंबे, बेलवडे बु., ओंड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*