Karve ZP Gat Election Goleshwar Panchayat Samiti Gan Karve Panchayat Samit Gan : कार्वे जिल्हा परिषद गट, गोळेश्वर पंचायत समिती गण, कार्वे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Karve ZP Gat Election Goleshwar Panchayat Samiti Gan Karve Panchayat Samit Gan : कार्वे जिल्हा परिषद गट, गोळेश्वर पंचायत समिती गण, कार्वे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील कार्वे जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

कार्वे जिल्हा परिषद गट कराड पंचायत समितीच्या गोळेश्वर आणि कार्वे या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. कार्वे जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 40224 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 62 इतका आहे.

कराड तालुक्यातील गोळेश्वर पंचायत समिती गण हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 18320 इतके आहे. तर, कार्वे पंचायत समिती गण हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 21904 इतके आहे.

कार्वे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती गण आणि गावं:

कार्वे जि.प. सर्वसाधारण महिला

गोळेश्वर: नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोळेश्वर, दुशेरे, कोडोली, नारायणवाडी, जुजारवाडी, कापील, पाचवडवस्ती

कार्वे :नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कार्वे, कोरेगाव, वडगाव हवेली, टेंभू, सयापूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*