Tambave ZP Gat Election Supane Panchayat Samiti Gan Tambave Panchayat Samit Gan : तांबवे जिल्हा परिषद गट, सुपने पंचायत समिती गण, तांबवे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Tambave ZP Gat Election Supane Panchayat Samiti Gan Tambave Panchayat Samit Gan : तांबवे जिल्हा परिषद गट, सुपने पंचायत समिती गण, तांबवे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील तांबवे जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

तांबवे जिल्हा परिषद गट कराड पंचायत समितीच्या सुपने आणि तांबवे या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. तांबवे जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 35230 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 60 इतका आहे.

कराड तालुक्यातील सुपने पंचायत समिती गण हा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 17115 इतके आहे. तर, तांबवे पंचायत समिती गण हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 18115 इतके आहे.

तांबवे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती गण आणि गावं:

सुपने :सर्वसाधारण महिला
सुपने, पाडळी केसे, पश्चिम सुपने, आबईचीवाडी, वसंतगड, केसे, किरपे, विजयनगर

तांबवे: नागरिकांचा मागास प्रवर्ग
तांबवे, उत्तर तांबवे, गमेवाडी, आरेवाडी, डेळेवाडी, साजूर, भोळेवाडी, म्होप्रे, बेलदरे, साकुड, वस्ती साकुर्डी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*