Hingangaon ZP Gat Election Saswad Panchayat Samiti Gan Hingangaon Panchayat Samit Gan : हिंगणगाव जिल्हा परिषद गट, सासवड
पंचायत समिती गण, हिंगणगाव पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 16 गण आहेत. तरडगांव गट,साखरवाडी पिंपळवाडी, विडणी गट, गुणवरे गट, बरड गट, कोळकी गट, वाठार (निंबाळकर), हिंगणगाव या गटांचा समावेश होतो. हिंगणगाव हा फलटण तालुक्यातील महत्त्वाचा जिल्हा परिषद गट आहे. हिंगणगाव जिल्हा परिषद गटात हिंगणगाव गण आणि सासवड पंचायत समिती गणांचा समावेश होतो.
हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 11 असून याची मतदारसंख्या 33529 इतकी आहे. तर,सासवड पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 16372 इतकी आहे. हिंगणगाव पंचायत समिती गणाची मतदार संख्या 17157 इतकी आहे.
सासवड पंचायत समिती गण 21
सासवड : 3523
टाकुबाईचीवाडी :599
कापशी : 1499
आळजापूर : 1621
बिबी : 2246
कोऱ्हाळे : 633
मलवडी :1707
वडगांव : 695
पिराचीवाडी : 431
वाघोशी : 698
झडकबाईची वाडी : 537
ताथवडा : 1679
मानेवाडी : 504
महू पुन : 0
हिंगणगाव पंचायत समिती गण 22
चांभारवाडी : 644
तांबवे :2544
कोपर्डे : 74
आरडगांव: 1151
हिंगणगांव : 4341
शेरेचीवाडी (हिं) :1256
परहर बु. पुन : 0
आदर्की बु. : 2704
आदर्की खु. : 2361
सालपे : 2082
Hingangaon ZP Gat Election Saswad Panchayat Samiti Gan Hingangaon Panchayat Samit Gan Phaltan Voter Number Village Name
Election Results Satara ZP Panchayat Samiti Election



Leave a Reply