Barad ZP Gat Election Barad Panchayat Samiti Gan Dudhebavi Panchayat Samit Gan : बरड जिल्हा परिषद गट, बरड पंचायत समिती गण,दुधेबावी पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Barad ZP Gat Election Barad Panchayat Samiti Gan Dudhebavi Panchayat Samit Gan : बरड जिल्हा परिषद गट, बरड पंचायत समिती गण,दुधेबावी पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 16 गण आहेत. तरडगांव गट,साखरवाडी पिंपळवाडी, विडणी गट, गुणवरे गट, बरड गट, कोळकी गट, वाठार (निंबाळकर), हिंगणगाव  या गटांचा समावेश होतो. बरड हा फलटण तालुक्यातील महत्त्वाचा जिल्हा परिषद गट आहे. बरड जिल्हा परिषद गटात बरड गण आणि दुधेबावी पंचायत समिती गणांचा समावेश होतो.

बरड जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 8 असून याची मतदारसंख्या 38661 इतकी आहे. तर, बरड पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19894 इतकी आहे.
दुधेबावी पंचायत समिती गणाची मतदार संख्या 18767 इतकी आहे.

बरड पंचायत समिती गण मतदान
निंबळक : 4187
वाजेगाव पुन : 783
रांजणी पुन .: 0
शेरे शिंदेवाडी:  1062
बरड: 4387
बागेवाडी : 900
रांजणी पुन: 0
विवर पुन: 0
राजुरी : 2786
मुंजवडी: 4129
भवानीनगर :1660

दुधेबावी पंचायत समिती गण
कुरवली बु.: 1095
दत्तनगर : 1471
आंदरुड : 2114
जावली : 2470
मिरढे : 2041
नाईक बोमवडी : 722
विवर पुन : 0
दुधेबावी : 4288
वडले : 2356
तिरकवाडी : 1144
सोनवडी खु. :1066

Barad ZP Gat Election Barad Panchayat Samiti Gan Dudhebavi Panchayat Samit Gan Phaltan Voter Number Village Name Election Results  Satara ZP Panchayat Samiti Election

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*