Gunaware ZP Gat Election Gunaware Panchayat Samiti Gan Aasu Panchayat Samit Gan : गुणवरे जिल्हा परिषद गट, गुणवरे पंचायत समितीगण, आसू पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Gunaware ZP Gat Election Gunaware Panchayat Samiti Gan Aasu Panchayat Samit Gan : गुणवरे जिल्हा परिषद गट, गुणवरे पंचायत समितीगण, आसू पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 16 गण आहेत. तरडगांव गट,साखरवाडी पिंपळवाडी, विडणी गट, गुणवरे गट, बरड गट, कोळकी गट, वाठार (निंबाळकर), हिंगणगाव  या गटांचा समावेश होतो. गुणवरे हा फलटण तालुक्यातील
महत्त्वाचा जिल्हा परिषद गट आहे. गुणवरे जिल्हा परिषद गटात गुणवरे गण आणि आसू पंचायत समिती गणांचा समावेश होतो.

गुणवरे जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 7 असून याची मतदारसंख्या 36783 इतकी आहे. तर, गुणवरे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19303 इतकी आहे. आसू पंचायत समिती गणाची मतदार संख्या 17840 इतकी आहे.

गुणवरे जिल्हा परिषद गट
गुणवरे पंचायत समिती गण
सरडे : 4288
साठे : 2363
खटकेवस्ती : 2735
मठाचीवाडी : 3312
गुणवरे : 6605

आसू पंचायत समिती गण
गोखळी : 3789
ढवळेवाडी (आ) : 638
पवारवाडी  : 3037
जाधववाडी (आ) : 1074
हणमंतवाडी : 1969
शिंदेनगर : 1097
आसू : 5876

Gunaware ZP Gat Election Gunaware Panchayat Samiti Gan Aasu Panchayat Samit Gan Phaltan Voter Number Village Name Election Results  Satara ZP Panchayat Samiti Election

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*