सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आहेत. तर, पंचायत समितीचे 6 गण आहेत. शिरवळ गट,भादे गट आणि खेड बु. या गटांचा समावेश होतो. खेड बु. हा खंडाळा तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. खेड बु. जिल्हा परिषद गटात खेड बु. गण आणि बावडा
गणांचा समावेश होतो.
खेड बु. जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 3 आहे. खेड बु. जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 36492 आहे. तर, खेड बु. पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18676 इतकी आहे. बावडा पंचायत समितीची गणाची मतदारसंख्या 17816 इतकी आहे.
खेड बु॥ गट (3):
खेड बु॥ गण (5):
खेड बु॥: 3998
रांजणी पु. : 0,
निंबोडी: 2213
कोपर्डे: 2197
पाडळी:2570
बोरी: 1451
येळेवाडी: 635
घाटदरे:781
सुखेड: 1739
अहिरे: 2849
वहागावपु.: 0,
गोळेगाव: 243
बावडा गण (6) :
म्हावशी: 524
धावडवाडी: 1518
हरळी: 555
शिवाजीनगर: 1933
बावडा:3227
पारगाव :3137
असवली: 2681
अजनुज: 1111
वहागाव पु:0,
अंबारवाडी/ पवारवाडी: 5550
हरिपूर (वाण्याचीवाडी) :450
कण्हेरी : 1830



Leave a Reply