Bhade ZP Gat Election Naigaon Panchayat Samiti Gan Bhade Panchayat Samit Gan : भादे जिल्हा परिषद गट, नायगांव पंचायत समिती गण, भादे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आहेत. तर, पंचायत समितीचे 6 गण आहेत. शिरवळ गट,
भादे गट आणि खेड बु. या गटांचा समावेश होतो. भादे हा खंडाळा तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगांव येते. भादे जिल्हा परिषद गटात नायगांव गण आणि भादे गणांचा समावेश होतो.
भादे जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 2 आहे. भादे जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 37769 आहे. तर, नायगांव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17829 इतकी आहे. भादे पंचायत समितीची गणाची मतदारसंख्या 19940 इतकी आहे.
भादे जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण निहाय मतदान
भादे गट (2)
नायगाव गण (3)
तोंडल:1024
लोणी: 1285
भोळी: 1595
माने कॉलनी: 252
शेखमिरवाडी: 897
धनगरवाडी : 1251
पिसाळवाडी: 978
सांगवी :1614
नायगांव : 2836
साळव पुन : 0
केसुर्डी : 1220
कवठे : 1122
भादवडे :1287
मोर्वे : 2468
भादे गण (4)
पाडेगाव: 2129
बावकलवाडी:937
पिंपरे बु॥ : 2428
बाळू पाटलाचीवाडी:1019
मरिआईचीवाडी: 917
अंदोरी: 2944
रुई : 622
कराडवाडी: 625
वाघोशी: 1399
शेडगेवाडी: 1000
दापकेघर पुन : 0
वाठार बु.॥:2210
भादे: 3710



Leave a Reply