Kari ZP Gat : कारी जिल्हा परिषद गट, कारी पंचायत समिती गण, परळी पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील कारी हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या गटाचा अनुक्रमांक 43 आहे. कारी जिल्हा परिषद गट हा कारी पंचायत समिती गण आणि परळी पंचायत समिती गण मिळून बनला आहे. 2025 च्या फेररचनेनुसार कारी गटात कारी गण आणि परळी गण यांचा समावेश आहे. कारी जिल्हा परिषद गटातील मतदारांची संख्या 37753 इतकी आहे.
कारी जिल्हा परिषद गट 43: 37753 मतदार
परळी गणातील गावांची नावे आणि एकूण मतदान: 18375
Parali Gan : परळी गण- सांबरवाडी, अंबवडे खुर्द, भोंदवडे, काळोशी, यवतेश्वर, कुरूण, अंबवडे बु., परळी, यादववाडी, करंजे तर्फ परळी, शिंदेवाडी, मस्करवाडी, लावंघर, पेट्री, अनावळे, सायळी, अरगडवाडी, दहिवड, लुमणेखोल, वडगाव, कुडेघर, रोहोट, देवकल पारांबे, आटाळी, सावली, कुरूलबाजी, कुरूलतिजाई, कासाणी, घाटवण, अलवडी, भांबवली, धावली, पाटेघर, नावली, वेणेखोल, नित्रळ, निगूडमाळ, दिगावले, ताकवली, केळवली, सांडवली,पुनवडी
परळी पंचायत समिती गण : गावे आणि मतदार संख्या
परळी गण(85)- सांबरवाडी: 614, अंबवडे खुर्द: 1308, भोंदवडे:992, काळोशी: 396, यवतेश्वर:767, कुरूण:347, अंबवडे बु.: 1619, परळी: 1988, यादववाडी, करंजे तर्फ परळी:665, शिंदेवाडी:784, मस्करवाडी:306, लावंघर:784 , पेट्री: 202, अनावळे:394, सायळी:564, आरगडवाडी:396, दहिवड:137, लुमणेखोल:192, वडगाव:379, कुडेघर:32, रोहोट:587, देवकल पारांबे: 529, आटाळी:245, सावली: 332, कुरूलबाजी :217, कुरूलतिजाई:74, कासाणी: 188, घाटवण:76, अलवडी:231, भांबवली:149, धावली:323, पाटेघर:196, नावली:357, वेणेखोल:257, नित्रळ: 283, निगूडमाळ:141 , दिगावले, ताकवली: 160, केळवली:404, सांडवली:268,पुनवडी:195
Kari : कारी गणातील गावांची नावे आणि एकूण मतदान:
कारी गण 86- पोगरवाडी, झरेवाडी, करंडी, उपळी, शेळकेवाडी, आष्टे पु., आरे तर्फ परळी, दरे तर्फ परळी, रेवंडे, सोनवडी, गजवडी, कारी, आंबळे, रायघर, वावदरे, राजापूरी, बोपोशी, मोरेवाडी, जांबे, चिखली, ठोसेघर, चाळकेवाडी, बोरणे, पांगारे, पळसावडे, बनघर, कुस बु., कासारस्थळ, कातवडी खु., आष्टे जांभळेवाडी, कातवडी बु., कुस खुर्द, खडगाव.
Kari कारी गण एकूण मतदान :19378
कारी गण- पोगरवाडी:697, झरेवाडी: 448, करंडी: 1139, उपळी: 650, शेळकेवाडी: 1174, आष्टे पु.: 402, आरे तर्फ परळी :968, दरे तर्फ परळी: 624, रेवंडे: 289, सोनवडी:1556, गजवडी: 1298, कारी: 2011, आंबळे:333, रायघर: 167, वावदरे :359, राजापूरी: 604, बोपोशी: 498, मोरेवाडी: 296, जांभे: 603, चिखली: 817, ठोसेघर: 1026, चाळकेवाडी : 851, बोरणे:299, पांगारे: 357, पळसावडे:90, बनघर:376, कुस बु.:541, कासारस्थळ:143, कातवडी खु., आष्टे जांभळेवाडी, कातवडी बु.:268, कुस खुर्द: 192, खडगाव:302.



Leave a Reply