Khed ZP Gat :  खेड जिल्हा परिषद गट, खेड पंचायत समिती गण, क्षेत्र माहुली पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Khed ZP Gat:  खेड जिल्हा परिषद गट, खेड पंचायत समिती गण, क्षेत्र माहुली पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील खेड हा महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या  गटाचा अनुक्रमांक 41 आहे. खेड जिल्हा परिषद गट हा खेड पंचायत समिती गण आणि क्षेत्र माहुली पंचायत समिती गण मिळून बनला आहे. 2025 च्या फेररचनेनुसार खेड गटात खेड गण आणि क्षेत्र माहुली गण यांचा समावेश आहे. खेड जिल्हा परिषद गटातील मतदारांची संख्या 40416 इतकी आहे. 

 

खेड पंचायत समिती गण 81

खेड गट : खेड गण – खेड, चाहूर, पिरवाडी, वनवासवाडी

क्षेत्र माहुली पंचायत समिती गण 82

क्षेत्रमाहूली गण- बोरखळ, सोनगाव सं. निंब, क्षेत्रमाहूली, संगम माहली, धनगरवाडी (कोडोली), खावली, महागाव, चिंचणेर सं. निंब.

खेड पंचायत समिती गण एकूण मतदान : 20368

खेड: 11674

 पिरवाडी: 1093

वनवासवाडी: 6507

चाहूर: 1094

 

क्षेत्र माहुली पंचायत समिती गण 82 एकूण मतदान: 20048

बोरखळ : 2037

सोनगाव सं. निंब:1898

क्षेत्रमाहुली: 4878

संगम माहुली: 1698

धनगरवाडी (कोडोली):4661

खावली: 445

महागाव: 2201

चिंचणेर सं. निंब.: 2230

 

दरम्यान, खेड जिल्हा परिषद गट सातारा शहराला लागून आहे. खेड जिल्हा परिषद गटात संगम माहुली आणि क्षेत्र माहुली यासारखी प्रसिद्ध गावं आहेत. या जिल्हा परिषद गटातून कृष्णा नदी वाहते. 

Shendre ZP Gat:  शेंद्रे जिल्हा परिषद गट, शेंद्रे पंचायत समिती गण, निनाम पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*