Patkhal ZP Gat:  पाटखळ जिल्हा परिषद गट, पाटखळ पंचायत समिती गण, शिवथर पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Patkhal ZP Gat:  पाटखळ जिल्हा परिषद गट, पाटखळ पंचायत समिती गण, शिवथर पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील पाटखळ हा महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या  गटाचा अनुक्रमांक 39 आहे. पाटखळ जिल्हा परिषद गट हा पाटखळ पंचायत समिती गण आणि शिवथर पंचायत समिती गण मिळून बनला आहे. 2025 च्या फेररचनेनुसार पाटखळ गटात पाटखळ गण आणि शिवथर गण यांचा समावेश आहे. पाटखळ जिल्हा परिषद गटातील मतदारांची संख्या 40420 इतकी आहे.

Shivthar Panchayat Samiti Gan शिवथर पंचायत समिती गण 77

शिवथर गण – मर्ढे गोवे, साळवण, खंडोबाचीवाडी, मालगाव, न्हाळेवाडी, वनगळ, शिवथर, आरफळ, वडूथ, आसगांव

Patkhal Panchayat Samiti Gan पाटखळ पंचायत समिती गण 78

पाटखळ गण – रेणावळे, आरळे, बसाप्पाचीवाडी, वासोळे, पाटखळ, वाढे, म्हसवे, वर्ये, रामनगर, पानमळेवाडी

पाटखळ जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 40420 इतके आहे.  यामध्ये शिवथर गणाचे मतदान 22166 इतके आहे.  तर, पाटखळ गणाचे मतदान 18254 इतके आहे.

शिवथर पंचायत समिती गणातील गावांचे मतदान 77: 22166

मर्ढे : 2041
गोवे:2623
साळवण :325
खंडोबाचीवाडी:520
मालगाव :3896
न्हाळेवाडी : 343
वनगळ :1280
शिवथर : 4107
आरफळ: 2491
वडूथ: 3446
आसगांव : 1094

पाटखळ पंचायत समिती गण गावांचे मतदान 78: 18254
रेणावळे : 390
आरळे : 2207
बसाप्पाचीवाडी:1162
वासोळे: 646
पाटखळ:4420
वाढे :3070
म्हसवे : 1921
वर्ये:1596
रामनगर
पानमळेवाडी: 2842

पाटखळ जिल्हा परिषद गट राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा आहे. पाटखळ जिल्हा परिषद गटातून कृष्णा नदी वाहते. सातारा तालुक्यातील ऐतिहासिक दृष्ट्या प्रमुख गावे उदा. शिवथर, वडूथ या गटात आहे. पाटखळ देखील या गटात आहे. पुणे बेंगलोर महामार्ग या गटातून जातोय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*