Satara ZP Election Kodoli ZP Gat:  कोडोली जिल्हा परिषद गट, कोडोली पंचायत समिती गण, संभाजीनगर पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Kodoli ZP Gat:  कोडोली जिल्हा परिषद गट, कोडोली पंचायत समिती गण, संभाजीनगर पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील कोडोली हा महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या  गटाचा अनुक्रमांक 42 आहे. कोडोली जिल्हा परिषद गट हा कोडोली पंचायत समिती गण आणि संभाजीनगर पंचायत समिती गण मिळून बनला आहे. २०२५ च्या फेररचनेनुसार कोडोली गटात कोडोली गण आणि संभाजीनगर गण यांचा समावेश आहे.

कोडोली पंचायत समिती गण 83

कोडोली, समर्थनगर, कारंडवाडी, जैतापूर

संभाजीनगर पंचायत समिती गण 84
संभाजीनगर, खिंडवाडी, देगांव, चिंचणेर वंदन

कोडोली जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 40260 इतके आहे.  यामध्ये कोडोली गणाचे मतदान 19755 इतके आहे.  तर, संभाजीनगर गणाचे मतदान 20505 इतके आहे.

कोडोली पंचायत समिती गणातील गावांचे मतदान
कोडोली पंचायत समिती गण 83:19755
कोडोली:14322
समर्थनगर: 1629
कारंडवाडी: 2624
जैतापूर :1180

संभाजीनगर पंचायत समिती गण गावांचे मतदान : 20505
संभाजीनगर: 8546
खिंडवाडी : 3852
देगांव: 5435
चिंचणेर वंदन: 2672

कोडोली जिल्हा परिषद गटात केवळ 8 गावं आहेत. मात्र या गावांची लोकसंख्या अधिक आहे. कोडोली गावातील मतदान 14322 इतके आहे. तर, संभाजीनगर गणात त्या गावाचे मतदार 8546 इतकं आहे. देगांवचे मतदान देखील 5435 इतकं आहे. या जिल्हा परिषद गटात सातारा तालुक्यातील एमआयडीसी आहे. यामुळे इथे लोकसंख्या अधिक असून मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत.

Shendre ZP Gat:  शेंद्रे जिल्हा परिषद गट, शेंद्रे पंचायत समिती गण, निनाम पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*