Satara Road ZP Gat Election : सातारारोड जिल्हा परिषद गट, सातारारोड पंचायत समिती गण, किन्हई पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Satara Road ZP Gat Election : सातारारोड जिल्हा परिषद गट, सातारारोड पंचायत समिती गण, किन्हई पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 12 गण आहेत. यामध्ये पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट, वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट, सातारारोड जिल्हा परिषद गट, कुमठे जिल्हा परिषद गट, एकंबे जिल्हा परिषद गट, वाठार किरोली जिल्हा परिषद गट हे सहा जिल्हा परिषद गट कोरेगाव तालुक्यात आहेत.

Satara Road ZP Gat 

सातारारोड हा राजकीय दृष्ट्या कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात सातारा रोड गण आणि किन्हई गणांचा समावेश होतो. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

Satara Road ZP Gat

सातारारोड जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग सर्वसाधारण महिला आहे. सातारारोड जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 26 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 37843 आहे. तर, सातारारोड पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18535 इतकी आहे. किन्हई पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19308 इतकी आहे.

सातारारोड जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला

कोरेगाव पंचायत समिती सभापती प्रवर्ग : ओबीसी महिला

सातारारोड (51) गणातील गावं (अनुसूचित जाती)

सातारारोड पंचायत समिती गणातील गावे

भिमनगर, दरे तर्फ तांब, सातारारोड (पाडळी), धुमाळवाडी, बर्गेवाडी, खेंड नांदगिरी, चंचळी, घाडगेवाडी

किन्हई (52) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)

किन्हई पंचायत समिती गणातील गावे

हासेवाडी, चिलेवाडी, भाडळे, नागेवाडी, बोधेवाडी, कवडेवाडी, हिवरे, मदनापुरवाडी, जांब खुर्द, होलेवाडी, किन्हई, शेंदुरजणे, अनभुलवाडी, रुई, आझादपूर (न्हावी खुर्द), सिद्धार्थनगर, बोरजाईवाडी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*