Kolaki ZP Gat Election Kolaki Panchayat Samiti Gan Jadhavwadi F Panchayat Samit Gan : कोळकी जिल्हा परिषद गट, कोळकी पंचायत समिती गण, जाधववाडी (फ) पंचायत समिती गण,फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Kolaki ZP Gat Election Kolaki Panchayat Samiti Gan Jadhavwadi F Panchayat Samit Gan : कोळकी जिल्हा परिषद गट, कोळकी पंचायत समिती गण, जाधववाडी (फ) पंचायत समिती गण,फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 16 गण आहेत. तरडगांव गट, साखरवाडी पिंपळवाडी, विडणी गट, गुणवरे गट, बरड गट, कोळकी गट, वाठार (निंबाळकर), हिंगणगाव  या गटांचा समावेश होतो.कोळकी हा फलटण तालुक्यातील महत्त्वाचा जिल्हा परिषद गट आहे. कोळकी जिल्हा परिषद गटात कोळकी गण आणि जाधववाडी (फ) पंचायत समिती गणांचा समावेश होतो.

कोळकी जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 9 असून याची मतदारसंख्या 37751 इतकी आहे. तर, कोळकी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18320 इतकी आहे.
जाधववाडी (फ) पंचायत समिती गणाची मतदार संख्या 19431 इतकी आहे.

कोळकी  जिल्हा परिषद गट
कोळकी पंचायत समिती गण
बोडकेवाडी : 545
गिरवी : 5050
धुमाळवाडी :1218
भाडळी खु.: 1220
भाडळी बु. : 780
सोनवडी बु. : 1458
कोळकी : 8054

जाधववाडी (फ) पंचायत समिती गण
दालवडी : 1455
मांडवखडक : 915
निरगुडी : 2944
सासकल : 1632
विंचूर्णी :  885
जोर कुरवली खु. पुन.: 0
कुरवली खु.  :1890
तावडी : 1181
झिरपवाडी : 2185
जाधववाडी (फ) : 3319
ठाकुरकी : 3025
गोळेगाव. पु. :  0

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*