स्वातंत्र्यसैनिकांच्या लढ्यातून स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेतील विचाराचा जागर सुरु ठेऊ : डॉ. बाबुराव गुरव
सातारा : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं दोन दिवसीय अभ्यास शिबिर उत्साहात संपन्न झालं आहे.लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागासह लढ्यातून स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटनेतील विचाराचा जागर […]