हजरजबाबी , हमशकल – काळू- बाळू

17/05/2025 Team Shikshannama 0

सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला प्रेमाची फाशी हा वग सर्वप्रथम काळूबाळू चा पहिला वग म्हणून तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला. काळू बाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू आणि कोण बाळू हे ओळखणे कठीण होई.

ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त व्याख्यान,बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचे प्रकाशन

03/05/2025 Rahul Gangawane 0

पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते दिवंगत ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त शनिवार दि.३ मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे ‘अभिव्यक्ती हक्कांचे सत्य’ विषयावरील व्याख्यान होणार आहे.

‘कायकवे कैलास ‘ हे तत्त्वज्ञान देणारे महात्मा बसवण्णा हे जगातील पहिल्या लोकशाहीवादी आणि समतावादी संसदेचे निर्मिक : डॉ.राजेंद्र कुंभार

01/05/2025 Rahul Gangawane 0

मणेराजुरी मधील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने 920 वी बसव जयंती साजरी करण्यात आली, त्यामध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार सर बोलत होते.