Vathar Nimbalkar ZP Gat Election Vathar Nimbalkar Panchayat Samiti Gan Suravadi Panchayat Samit Gan : वाठार (निंबाळकर) जिल्हा
परिषद गट, वाठार (निंबाळकर) पंचायत समिती गण, सुरवडी पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 16 गण आहेत. तरडगांव गट,साखरवाडी पिंपळवाडी, विडणी गट, गुणवरे गट, बरड गट, कोळकी गट, वाठार (निंबाळकर), हिंगणगाव या गटांचा समावेश होतो. वाठार (निंबाळकर) हा फलटण तालुक्यातील महत्त्वाचा जिल्हा परिषद गट आहे. वाठार (निंबाळकर) जिल्हा परिषद गटात वाठार (निंबाळकर) आणि सुरवडी पंचायत समिती गणांचा समावेश होतो.
वाठार (निंबाळकर) जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 10 असून याची मतदारसंख्या 36043 इतकी आहे.
वाठार (निंबाळकर) पंचायत समिती गणाची मतदारसंख्या
19294 इतकी आहे. सुरवडी पंचायत समिती गणाची मतदार संख्या 16749 इतकी आहे.
Vathar Nimbalkar ZP Gat Election
वाठार (निंबाळकर) : 3954
गोळेवाडी (पु): 0
वाखरी: 2500
जोर (वाखरी पु.): 0
ढवळ : 3146
उळुंब पुन : 0
फरांदवाडी : 2243
खडकी : 543
शेरेचीवाडी (ढ) : 1039
मिरेवाडी (दा.) :724
तरडफ : 1694
उपळवे : 2683
वेळोशी :768
सपकळवाडी :0
दऱ्याचीवाडी :0
सावंतवाडी :0
जाधवनगर :0
सुरवडी गणः
सुरवडी: 3731
निंभोरे : 2403
वडजल : 911
काशीदवाडी : 562
रायरीगुडे पुन. : 0
ढवळेवाडी (निं) : 809
घाडगेमळा :746
मुळीकवाडी : 1232
नांदल : 2854
मिरगांव : 2008
मुळीकवाडी :1232
घाडगेवाडी : 1493
हिरडोशी पुन : 0
पानस पुन : 0
काटवली पुन :0
धामुनशी पुन : 0
Vathar Nimbalkar ZP Gat Election Vathar Nimbalkar Panchayat Samiti Gan Suravadi Panchayat Samit Gan Phaltan Voter Number
Village Name Election Results Satara ZP Panchayat Samiti Election



Leave a Reply