Varne ZP Gat Election: वर्णे जिल्हा परिषद गट, वर्णे पंचायत समिती गण, अपशिंगे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील वर्णे हा महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या गटाचा अनुक्रमांक 45 आहे. वर्णे जिल्हा परिषद गट हा वर्णे पंचायत समिती गण आणि अपशिंगे पंचायत समिती गण मिळून बनला आहे. 2025 च्या फेररचनेनुसार वर्णे गटात वर्णे गण आणि अपशिंगे गण यांचा समावेश आहे. वर्णे जिल्हा परिषद गटातील मतदारांची संख्या 44999 इतकी आहे. मतदार संख्येच्या हिशोबाने हा जिल्हा परिषद गट सातारा तालुक्यात मोठा आहे.
वर्णे जिल्हा परिषद गट: 44999
Varne Panchayat Samiti Gan: वर्णे गण 89 : गोजेगाव, तासगाव, ब्राम्हणवाडी, धोंडेवाडी, मुळीकवाडी, जिहे, विजयनगर, फडतरवाडी, अंगापूर वंदन, वर्णे, धनगरवाडी (निगडी), जाधववाडी, निगडी तर्फ सातारा.
वर्णे गण एकूण मतदान: 21103
गोजेगाव: 1297
तासगाव: 2182
ब्राम्हणवाडी: 572
धोंडेवाडी: 380
मुळीकवाडी: 790
जिहे: 1896
विजयनगर: 422
फडतरवाडी :1282
अंगापूर वंदन: 3636
वर्णे:4086
धनगरवाडी (निगडी): 791
जाधववाडी: 778
निगडी तर्फ सातारा: 2991
अपशिंगे गण(90) एकूण मतदान: 23896
Apshinge Panchayat Samiti Gan:अपशिंगे गण: अंगापूर तर्फ तारगाव, निगडी वंदन, चिंचणी पु., कामेरी, धोंडेवाडी, फत्यापूर, नांदगाव, लिंबाचीवाडी, जावळवाडी, देशमुखनगर, लांडेवाडी, निसराळे, टिटवेवाडी, खोजेवाडी, मत्यापूर, आंबेवाडी, माजगाव, अपशिंगे, वेणेगाव
अपशिंगे गण:
अंगापूर तर्फ तारगाव: 1897
निगडी वंदन: 810
चिंचणी पु., :0
कामेरी: 1769
धोंडेवाडी:356
फत्यापूर: 1515
नांदगाव: 2164
लिंबाचीवाडी: 798
जावळवाडी: 690
देशमुखनगर:262
लांडेवाडी:451
निसराळे:1474
टिटवेवाडी 877
खोजेवाडी:2116
मत्यापूर:796
आंबेवाडी:711
माजगाव: 1044
अपशिंगे : 3878
वेणेगाव:2388



Leave a Reply