Taradgaon  ZP Gat Election Padegaon Panchayat Samiti Gan Taradgaon  Phaltan Panchayat Samit Gan : तरडगांव जिल्हा परिषद गट, पाडेगावं पंचायत समिती गण, तरडगाव पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Taradgaon  ZP Gat Election Padegaon Panchayat Samiti Gan Taradgaon  Phaltan Panchayat Samit Gan : तरडगांव जिल्हा परिषद गट,
पाडेगावं पंचायत समिती गण, तरडगाव पंचायत समिती गण फलटण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 16 गण आहेत. तरडगांव गट, साखरवाडी पिंपळवाडी, विडणी गट, गुणवरे गट, बरड गट, कोळकी गट, वाठार (निंबाळकर), हिंगणगाव  या गटांचा समावेश होतो. तरडगांव हा फलटण  तालुक्यातील
महत्त्वाचा जिल्हा परिषद गट आहे. तरडगांव जिल्हा परिषद गटात पाडेगाव आणि गण आणि तरडगांव पंचायत समिती गणांचा समावेश होतो.

तरडगांव जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 4 असून याची मतदारसंख्या 36064 इतकी आहे. तर, पाडेगाव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18581 इतकी आहे. तरडगांव पंचायत समिती गणाची मतदार संख्या 17483 इतकी आहे.

तरडगाव गटः
पाडेगाव गण:
पाडेगांव : 5034
परहर खु. पुन. :0
मिरेवाडी कु. 1228
कुसूर: 1189
रावडी खु. : 1150
रावडी बु : 1548
मुरुम :1507
खामगांव : 4108
कोंडार पु. : 0
त़डवळे : 1600
खराडेवाडी : 1217

तरडगाव गणः
कोरेगाव 1077
शिंदेमाळे 784
माळेवाडी 820
तरडगांव 7337
चव्हाणवाडी 1558
वरवंड पुन : 0
डोंबाळवाडी 977
विठ्ठलवाडी 1062
काळज :2066
कापडगांव 1802

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*