Shirwal ZP Gat Election Palashi Panchayat Samiti Gan Shirwal Panchayat Samit Gan : शिरवळ जिल्हा परिषद गट, पळशी पंचायत समिती गण,शिरवळ पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आहेत. तर, पंचायत समितीचे 6 गण आहेत. शिरवळ गट, भादे गट आणि खेड बु. या गटांचा समावेश होतो. शिरवळ हा खंडाळा तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात पळशी गण आणि शिरवळ गणांचा समावेश होतो. शिरवळ जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 1 आहे. शिरवळ जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 37845 आहे. तर, पळशी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19177 इतकी आहे. शिरवळ पंचायत समितीची गणाची मतदारसंख्या 18668 इतकी आहे.
पळशी गणातील गावं आणि मतदारसंख्या
शिरवळ गट (1):
पळशी गण (1) :
पळशी: 2976
जवळे: 1519
लोहोम:876
झगलवाडी: 418
लिंबाचीवाडी : 410
घाडगेवाडी : 415
कर्नवडी: 1277
अतिट : 1413
कान्हवडी :721
मिरजे / मिरजेवाडी1330,
रांजणी :0
राघववाडी: 0
गुठाळवाडी :1323
विंग: 2801
राजेवाडी : 774
वडवाडी : 689
हरतळी :485
भाटघर: 886
वडगाव :864
शिरवळ गण (2)
शिरवळ : 16080,
मोह तर्फ शिरवळ
देवघर पुनं: 0
शिंदेवाडी: 2588.



Leave a Reply