Shendre ZP Gat:  शेंद्रे जिल्हा परिषद गट, शेंद्रे पंचायत समिती गण, निनाम पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Shendre ZP Gat:  शेंद्रे जिल्हा परिषद गट, शेंद्रे पंचायत समिती गण, निनाम पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे हा महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या  गटाचा अनुक्रमांक 44 आहे. शेंद्रे जिल्हा परिषद गटातून प्रारूप रचनेत असलेले सोनापूर हे गाव नागठाणे गटाला जोडण्यात आले आहे. यामुळे शेंद्रे जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या कमी झाली आहे. २०२५ च्या फेररचनेनुसार शेंद्रे गटात शेंद्रे गण आणि निनाम गण यांचा समावेश करण्यात आला आहे.

शेंद्रे पंचायत समिती गण 88

बोरगांव, पाटेश्वरनगर,  भरतगाववाडी, भरतगाव, वळसे, शेंद्रे, जकातवाडी, शहापुर,डबेवाडी, सोनगाव तर्फ सातारा

निनाम पंचायत समिती गण 87

निनाम, भैरवगड, मांडवे, भाटमरळी, वेचले, डोळेगाव, मुग्दुलभटाचीवाडी (शिवाजीनगर), कुसवडे, कुमठे, शेरेवाडी, मापरवाडी, आसनगाव, धनवडेवाडी, पिलाणी, पिलाणीवाडी, कौंदणी-नरेवाडी, परमाळे, बेंडवाडी, राकुसलेवाडी

शेंद्रे जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 36930 इतके आहे.  यामध्ये निनाम गणाचे मतदान 17842 इतके आहे.  तर, शेंद्रे गणाचे मतदान 19088 इतके आहे.

शेंद्रे पंचायत समिती गणातील गावांचे मतदान

बोरगांव 3437,पाटेश्वरनगर,  भरतगाववाडी 1823, भरतगाव 959, वळसे1332, शेंद्रे 4036, जकातवाडी 2619, शहापुर 751,डबेवाडी 1747, सोनगाव तर्फ सातारा 2384

निनाम पंचायत समिती गण गावांचे मतदान

निनाम 2865, भैरवगड 605, मांडवे 1805, भाटमरळी 1110, वेचले 1875, डोळेगाव 1029, मुग्दुलभटाचीवाडी (शिवाजीनगर) 717, कुसवडे 2331, कुमठे 798, शेरेवाडी 630, मापरवाडी 380 , आसनगाव 1276, धनवडेवाडी 569, पिलाणी 305, पिलाणीवाडी 642, कौंदणी-नरेवाडी, परमाळे 448, बेंडवाडी 259, राकुसलेवाडी 395

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*