Satara Jilha Parishad Gat List: सातारा जिल्हा परिषद गट यादी
सातारा जिल्हा परिषद निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 65 गट निश्चित करण्यात आले आहेत. त्या गटाचे आरक्षण देखील जाहीर झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. 65 पैकी एकूण 9 प्रवर्ग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत.
सातारा जिल्हा परिषद आरक्षण निहाय गट यादी
सातारा तालुका
पाटखळ: सर्वसाधारण महिला
लिंब: सर्वसाधारण
खेड: अनुसूचित जाती
कोडोली: ओबीसी महिला
कारी : सर्वसाधारण
शेंद्रे: सर्वसाधारण महिला
वर्णे: ओबीसी
नागठाणे: सर्वसाधारण
कराड तालुका
पाल: सर्वसाधारण
उंब्रज: सर्वसाधारण
मसूर: सर्वसाधारण
कोपर्डे हवेली: सर्वसाधारण महिला
सैदापूर : अनुसूचित जाती
तांबवे: सर्वसाधारण
विंग: ओबीसी महिला
कार्वे: सर्वसाधारण महिला
रेठरे बुद्रुक: सर्वसाधारण महिला
काले: ओबीसी महिला
येळगाव : सर्वसाधारण
पाटण तालुका
गोकुळ तर्फ हेळवाक: सर्वसाधारण
तारळे: सर्वसाधारण महिला
म्हावशी: सर्वसाधारण
मल्हार पेठ: ओबीसी महिला
मारुल हवेली : ओबीसी महिला
मुंद्रुककोळे: सर्वसाधारण महिला
काळगाव: सर्वसाधारण महिला
कोरेगांव तालुका
पिंपोडे बुद्रुक : सर्वसाधारण
वाठार स्टेशन : ओबीसी महिला
सातारा रोड : सर्वसाधारण महिला
कुमठे : सर्वसाधारण
एकंबे : सर्वसाधारण महिला
वाठार किरोली : सर्वसाधारण महिला
जावळी तालुका
म्हसवे: ओबीसी
कुडाळ: ओबीसी महिला
कुसुंबी: सर्वसाधारण महिला
वाई तालुका
यशवंतनगर : सर्वसाधारण
बावधन : सर्वसाधारण महिला
ओझर्डे : सर्वसाधारण महिला
भुईंज: ओबीसी
खंडाळा तालुका
शिरवळ : ओबीसी
भादे : सर्वसाधारण
खेड बुद्रुक :सर्वसाधारण
फलटण तालुका
तरडगाव : ओबीसी
साखरवाडी पिंपळवाडी : अनुसूचित जाती महिला
विडणी : अनुसूचित जाती महिला
गुणवरे : अनुसूचित जाती महिला
बरड : अनुसूचित जाती
कोळकी : सर्वसाधारण
वाठार निंबाळकर : ओबीसी
हिंगणगाव : सर्वसाधारण महिला
खटाव तालुका
बुध: ओबीसी महिला
कातर खटाव: सर्वसाधारण
खटाव: सर्वसाधारण
निमसोड: ओबीसी
औंध : ओबीसी महिला
पुसेसावळी: सर्वसाधारण महिला
मायणी: ओबीसी
माण
आंधळी: सर्वसाधारण महिला
बिदाल : सर्वसाधारण महिला
मार्डी: सर्वसाधारण महिला
गोंदवले बुद्रुक :अनुसूचित जाती महिला
कुकुडवाड : सर्वसाधारण
महाबळेश्वर तालुका
भिलार: अनुसूचित जाती
तळदेव: सर्वसाधारण



Leave a Reply