Pal ZP Gat Election: पाल जिल्हा परिषद गट, पाल पंचायत समिती गण, चरेगाव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Pal ZP Gat Election Pal Panchayat Samiti Gan Charegaon Panchayat Samit Gan : पाल जिल्हा परिषद गट, पाल पंचायत समिती गण, चरेगाव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील पाल जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. या  जिल्हा परिषद गटातून देवराज पाटील पुन्हा निवडणूक लढवू शकतात.

पाल जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 38657 इतकी आहे. तर पाल पंचायत समिती गणाची लोकसंख्या  20749 इतकी आहे. चरेगाव पंचायत समिती गणाची लोकसंख्या 17908 इतकी आहे.

पाल जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. पाल पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. तर, चरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव आहे.

पाल पंचायत समिती गणातील गावे :
पाल, हरपळवाडी, करंजोशी, मरळी, शिरगाव, आदर्शनगर, वडगाव उं., भाबे, पेरले, भुयाचीवाडी, हिंगनोळे

चरेगाव: पंचायत समिती गणातील गावे :
चरेगाव, शीतलवाडी, खालकरवाडी, साबळेवाडी, कोरिवळे, चोरे, धावरवाडी, सावरघर, चोजरवाडी, मस्करवाडी, इंदोली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*