Nagthane Gat Election: नागठाणे जिल्हा परिषद गट, नागठाणे पंचायत समिती गण, अतित पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील नागठाणे हा महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या गटाचा अनुक्रमांक 46 आहे. नागठाणे जिल्हा परिषद गट हा नागठाणे पंचायत समिती गण आणि अतित पंचायत समिती गण मिळून बनला आहे. 2025 च्या फेररचनेनुसार नागठाणे गटात नागठाणे गण आणि अतित गण यांचा समावेश आहे. नागठाणे जिल्हा परिषद गटातील मतदारांची संख्या 37136 इतकी आहे. सातारा तालुक्यातील नागठाणे पाडळी ,आणि अतित ही प्रमुख गावं या गटात येतात.
नागठाणे गण (91): पाडळी, नागठाणे, आष्टे पु., जांभळेवाडी पु., गणेशवाडी, करंदोशी पु., सासपडे. सोनापूर
अतित गण (92): अतित, कोपर्डे, तुकाईचीवाडी, सायली पु., काशीळ, रामकृष्णनगर, खोडद, जांभगाव पु., अतित, समर्थगाव पु.,
नागठाणे जिल्हा परिषद गट एकूण मतदान: 37136
नागठाणे पंचायत समिती गण मतदान : 20021
पाडळी: 4267
नागठाणे: 8534
आष्टे पु.:224
जांभळेवाडी पु.:459
गणेशवाडी:1283
करंदोशी पु.,
सासपडे:3682
सोनापूर :1572
अतित पंचायत समिती गण एकूण मतदान: 17115
अतित: 6334
कोपार्डे:1806
तुकाईचीवाडी:850
सायली पु.:472
काशीळ:5110
रामकृष्णनगर: 771
खोडद :1772
जांभगाव पु.,
समर्थगाव पु.,



Leave a Reply