Masur ZP Gat Election Vadoli Bhikeshwar Panchayat Samiti Gan Masur Panchayat Samit Gan : मसूर जिल्हा परिषद गट, वडोली भिकेश्वर पंचायत समिती गण, मसूर पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Masur ZP Gat Election Vadoli Bhikeshwar Panchayat Samiti Gan Masur Panchayat Samit Gan : मसूर जिल्हा परिषद गट, वडोली भिकेश्वर पंचायत समिती गण, मसूर पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील मसूर जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

मसूर जिल्हा परिषद गट कराड पंचायत समितीच्या वडोली भिकेश्वर आणि मसूर या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. मसूर जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 41676 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 56 इतका आहे.

कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर पंचायत समिती गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 20311 इतके आहे. तर, मसूर पंचायत समिती गण हा सर्वसाधारण साठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 21365 इतके आहे.

मसूर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती ही आणि गावं:

वडोली भिकेश्वर

वडोली भिकेश्वर, हेळगाव, कालगाव, खराडे, कवठे, नवीन कवठे, चिंचणी, बेलवाडी, पाडळी हेळगाव, गायकवाडी, बानुगडेवाडी, कचरेवाडी, धनकवडी, कोणेगाव
सर्वसाधारण महिला

मसूर
मसूर, यादववाडी, माळवाडी, वाघेश्वर, कांबीरवाडी, घोलपवाडी, खोडजाईवाडी, निगडी, चिखली, किवळ, वाण्याचीवाडी
सर्वसाधारण

Masur ZP Gat Election Vadoli Bhikeshwar Panchayat Samiti Gan Masur Panchayat Samit Gan 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*