Marul Haveli ZP Gat Election Marul Haveli Panchayat Samiti Gan Natoshi Panchayat Samit Gan : मारूल हवेली जिल्हा परिषद गट, मारूल हवेली पंचायत समिती गण, नाटोशी पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. पाटण तालुक्यातील मारुल हवेली जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्याने मारुल हवेली जिल्हा परिषद गटाचे राजकीय महत्त्व वाढले आहे
मारुल हवेली जिल्हा परिषद गट पाटण पंचायत समितीच्या मारुल हवेली आणि नाटोशी या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. मारुल हवेली जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 41138 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 51 इतका आहे.
पाटण तालुक्यातील मारुल हवेली पंचायत समिती गण हा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 21506 इतके आहे. तर, नाटोशीपंचायत समिती गण हा खुला प्रवर्गासाठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 19632 इतके आहे.
मारुल हवेली जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती गण आणि गावं:
मारुल हवेली जि.प. : ओबीसी महिला
मारुल हवेली: मारुल हवेली, गारवडे, बहुले (सर्वसाधारण महिला)
नाटोशी :नाटोशी, मोरगिरी, कोकिसरे
(सर्वसाधारण)



Leave a Reply