Limb ZP Gat: लिंब जिल्हा परिषद गट, लिंब पंचायत समिती गण, कोंडवे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Limb ZP Gat: लिंब जिल्हा परिषद गट, लिंब पंचायत समिती गण, कोंडवे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील लिंब हा महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. या  गटाचा अनुक्रमांक 40 आहे. लिंब जिल्हा परिषद गट हा लिंब पंचायत समिती गण आणि कोंडवे पंचायत समिती गण मिळून बनला आहे. 2025 च्या फेररचनेनुसार लिंब गटात लिंब गण आणि कोंडवे गण यांचा समावेश आहे. लिंब जिल्हा परिषद गटातील मतदारांची संख्या 43567 इतकी आहे. 

 

लिंब पंचायत समिती गण 79

लिंब गट : लिंब गण कोंढवली पु., लिंब, कुशी, नागेवाडी, नेले, किडगाव, कळंबे, पिंपळवाडी, धावडशी, आकले, माळ्याचीवाडी, गोगावलेवाडी, चिंचणी.

कोंडवे पंचायत समिती गण 80

कोंडवे गण- सैदापूर, हमदाबाज, कोंडवे, दरे बु., आवाडवाडी, सारखळ, नुने, साबळेवाडी, इंगळेवाडी, गवडी, कण्हेर, वेळे, जोतिबाचीवाडी, चोरगेवाडी, अगुंडेवाडी, आंबाणी, कामर्थी तर्फ सातारा.

 

लिंब गट एकूण मतदान – 43567

लिंब गण एकूण मतदान: 21411

कोंढवली पु.: 436

लिंब :8188

 कुशी : 1057

नागेवाडी :1581

नेले :1974

किडगाव:2018

कळंबे: 1689

पिंपळवाडी: 472

धावडशी: 1844

आकले: 705

माळ्याचीवाडी: 455

 गोगावलेवाडी: 326

चिंचणी: 666

 

कोंडवे गण एकूण मतदान: 22156

सैदापूर: 4110

हमदाबाज: 889

कोंडवे: 4777

दरे बु. : 1104

आवाडवाडी : 604

सारखळ: 863

 नुने :872

साबळेवाडी: 950

इंगळेवाडी : 1127

गवडी: 791

कण्हेर: 1955

वेळे :761

जोतिबाचीवाडी : 371

चोरगेवाडी : 448

अगुंडेवाडी :912

आंबाणी,:0

कामर्थी तर्फ सातारा: 1622

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*