Kusumbi ZP Gat Election : कुसुंबी जिल्हा परिषद गट, अंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती गण, कुसुंबी पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Kusumbi ZP Gat Election : कुसुंबी जिल्हा परिषद गट, अंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती गण, कुसुंबी पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. जावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 6 गण आहेत. म्हसवे जिल्हा परिषद गट, कुडाळ जिल्हा परिषद गट, कुसुंबी जिल्हा परिषद गट हे तीन जिल्हा परिषद गट जावली तालुक्यात आहेत.

कुसुंबी हा राजकीय दृष्ट्या जावली तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात अंबेघर तर्फ मेढा गण आणि कुसुंबी गणांचा समावेश होतो. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

जावली तालुक्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग सर्वसाधारण महिला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 380आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 34137 आहे. तर, अंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17118 इतकी आहे. कुसुंबी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17019 इतकी आहे.

कुसुंबी जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला

अंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती गणातील गावे (ओबीसी)

बोंडरवाडी, भुतेघर, वहिटे, बाहुल, दाभे तुर्क, तळोशी, वाळजवाडी, मुकवली, वाटंबे, रेंगडीवाडी, केडंबे, वरोशी, धारदेव, पुनवडी, नांदगणे, कुरलोशी, गाढवली, डांगरेघर, केळघर, अंबेघर तर्फ मेढा, असणी, ओखवडी, भोगवली तर्फ मेढा, गवडी, दिवदेव, दिवदेववाडी, सावली, मामुर्डी, चोरबे, भामघर, म्हाते बु., वागदरे, गाळदेव, म्हाते खुर्द, म्हाते मुरा. गोंदेमाळ,

कुसुंबी पंचायत समिती गणातील गावे (सर्वसाधारण महिला)

मोहाट, करंजे, गांजे, पिंपरी तर्फ मेढा, वाकी, निपाणी, फुरुस, आपटी, मान्टी मुरा, केळघर तर्फ सोळशी, सह्याद्रीनगर, सांगवी तर्फ मेढा, तांबी तर्फ मेढा, काळोशी, करंदी तर्फ मेढा, निझरे, धनकवडी, सायळी, मालचौडी, मोळेशवक दुंद, एकीव, कुसुंबी, कोळेघर तेटली, सावरी, म्हावशी, जांभळमुरा, कास, कसबे बामणोली, मौजे शंबडी, मजरे शेंबडी, फळणी, वाघळी,मुनावळे, उंबरेवाडी, कारगांव, देऊर, सावरट, वेळे, जांबरुक, जुगंटी, पाली तर्फ तंब, टाकवसी, कुसवडे, मालदेव, मेट इंदवली, मेटशिंग, तांबी, वासोटा, खिरखिंडी, कुसापूर, माडोशी, अडोशी, रवंदी, मेटशिंदी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*