Khatav ZP Gat Election Pusegaon Panchayat Samiti Gan Khatav Panchayat Samit Gan : खटाव जिल्हा परिषद गट, पुसेगांव पंचायत समिती गण, खटाव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. खटाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 14 गण आहेत. यामध्ये बुध गट, खटाव जिल्हा परिषद गट, कातरखटाव जिल्हा परिषद गट, निमसोड जिल्हा परिषद गट, औंध जिल्हा परिषद गट, पुसेसावळी जिल्हा परिषद गट, मायणी हे सात जिल्हा परिषद खटाव तालुक्यात आहेत.
खटाव हा राजकीय दृष्ट्या खटाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात पुसेगांव गण आणि खटाव गणांचा समावेश होतो. खटाव जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 18 आहे. खटाव जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 39715 आहे. तर, पुसेगांव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या
20059 इतकी आहे. खटाव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19656 इतकी आहे.
खटाव जिल्हा परिषद गट आरक्षण :सर्वसाधारण
पंचायत समिती सभापती प्रवर्ग : अनु. जाती महिला
पुसेगांव (35) गणातील गावं (ओबीसी महिला)
पुसेगाव, उंबरमळे, निढळ, खातगुण, कटगुण.
खटाव (36) गणातील गावं (सर्वसाधारण )
रेवलकरवाडी, जांब, रामेश्वर, रामोशीवाडी, बिटलेवाडी, जाखनगाव, गादेवाडी, आमलेवाडी, भांडेवाडी, खटाव, हुसेनपूर, धारपुडी, दरजाई.



Leave a Reply