Ekanbe ZP Gat Election : एकंबे जिल्हा परिषद गट, एकंबे पंचायत समिती गण, साप पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Ekanbe ZP Gat Election : एकंबे जिल्हा परिषद गट, एकंबे पंचायत समिती गण, साप पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 12 गण आहेत. यामध्ये पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट, वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट, सातारारोड जिल्हा परिषद गट, कुमठे जिल्हा परिषद गट, एकंबे जिल्हा परिषद गट, वाठार किरोली जिल्हा परिषद गट हे सहा जिल्हा परिषद गट कोरेगाव तालुक्यात आहेत.

एकंबे हा राजकीय दृष्ट्या कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात एकंबे गण आणि साप गणांचा समावेश होतो. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

Ekanbe ZP Gat Election

एकंबे जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग सर्वसाधारण महिला आहे. सातारारोड जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 28 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 37548 आहे. तर, एकंबे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18555 इतकी आहे. साप पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18693 इतकी आहे.

एकंबे जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला

कोरेगाव पंचायत समिती सभापती प्रवर्ग : ओबीसी महिला

एकंबे (55) गणातील गावं (सर्वसाधारण)
एकंबे

गोळेवाडी, सुलतानवाडी, एकंबे, खिरखिंडी, शेल्टी, एकसळ, गोगावलेवाडी, न्हाळेवाडी, गोडसेवाडी, वेलंग (शि) शिरंबे, दुघी, निगडी, वागजाईवाडी, सायगाव(ए), कठापूर

साप (56) गणातील गावं (सर्वसाधारण)
धामणेर, सायगांव (धा) सासुर्वे, बोरीव, अपशिंगे, अंभेरी, साप, बेलेवाडी, वेळू, कण्हेरखेड, काटेवाडी, वेलंग (क) जायगांव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*