
ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त व्याख्यान,बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचे प्रकाशन
पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते दिवंगत ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त शनिवार दि.३ मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे ‘अभिव्यक्ती हक्कांचे सत्य’ विषयावरील व्याख्यान होणार आहे.