
‘कायकवे कैलास ‘ हे तत्त्वज्ञान देणारे महात्मा बसवण्णा हे जगातील पहिल्या लोकशाहीवादी आणि समतावादी संसदेचे निर्मिक : डॉ.राजेंद्र कुंभार
मणेराजुरी मधील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने 920 वी बसव जयंती साजरी करण्यात आली, त्यामध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार सर बोलत होते.