Khed ZP Gat :  खेड जिल्हा परिषद गट, खेड पंचायत समिती गण, क्षेत्र माहुली पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

24/08/2025 Rahul Gangawane 0

Khed ZP Gat :  खेड जिल्हा परिषद गट, खेड पंचायत समिती गण, क्षेत्र माहुली पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त विद्रोहीच्यावतीने राज्यभर अभिवादनाचे कार्यक्रम

03/08/2025 Rahul Gangawane 0

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.‌

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ ची प्रवेश प्रमाणपत्र जाहीर

21/06/2025 Rahul Gangawane 0

दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

१५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे होणार, साताऱ्याच्या प्रतिसरकारला संमेलनाच्या माध्यमातून अनोखं अभिवादन

10/06/2025 Rahul Gangawane 0

सातारा येथे यापूर्वी ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते.

SSC Mark Sheet : दहावीचे छापील गुणपत्रक कधी मिळणार? अपडेट समोर

24/05/2025 Rahul Gangawane 0

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचं गुणपत्रक लवकरच मिळेल

SBI Clerk Mains Result 2025 : स्टेट बँक क्लार्क मुख्य परीक्षा निकाल लवकरच जाहीर होणार,sbi.co.in या वेबसाईटवर पाहा निकाल

24/05/2025 Rahul Gangawane 0

SBI Clerk Mains Result 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल sbi.co.in अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे या भरतीद्वारे 13735 इतक्या जागा भरल्या जातील